मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवली आहे. नंदनवन बंगल्याला दहा फूट उंचीचं कुंपण करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवली आहे. नंदनवन बंगल्याला दहा फूट उंचीचं कुंपण करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बंगल्याला दहा फूट उंचीचं कुंपण करण्यात आलं आहे. रस्त्यालगत बंगला असल्याने आतल्या हालचाली दिसू नयेत यासाठी बंगल्याला चहूबाजूंनी कुंपण करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे नंदनवन इथेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ते वर्षा बंगल्यावर राहणार का, असा प्रश्न होता. मात्र ते आता नंदनवन बंगल्यातच राहणार असल्याचं कळतंय.
