Kishori Pednekar | सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 01, 2021 | 1:49 PM

मागच्या वेळेस आपण पाहिलं की बरीचशी लोकं रेल्वेमधून विना मास्क प्रवास करतात. लस घेतली तरी मास्क लावणं बंधनकारक आहे. आणि ते लावताना कोणी दिसलं नाही. तशीच ट्रेनमध्ये गर्दीसुद्धा दिसत होती. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.