Ravi Godse| भारतीयांमध्ये कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे तिसरी लाट रोखू शकते? काय म्हणतात Dr. Ravi Godse

Ravi Godse| भारतीयांमध्ये कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे तिसरी लाट रोखू शकते? काय म्हणतात Dr. Ravi Godse

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 8:40 PM

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी सापडत आहेत. त्यामुळे शासनानेही निर्बंध कमी केले असले तरी अजूनही तिसऱ्या लाटेची भिती कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी सापडत आहेत. त्यामुळे शासनानेही निर्बंध कमी केले आहेत. लसीकरणानेही चांगला वेग धरला असून बऱ्याच नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात आता सणासुदीचे वातावरण असताना नागरिकही एन्जॉय करताना दिसत आहेत. अशावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंताही अनेकांना सतावत आहे. अशावेळी डॉ. रवी गोडसे यांनी तिसऱ्या लाटेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.