Solapur | सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची पंरपरा, यात्रेचे महत्व जाणून घ्या मुख्य पुजाऱ्यांकडून

| Updated on: Jan 13, 2022 | 12:34 PM

सोलापूर  सिद्धेश्वर यात्रेत महत्वाचा असणारा अक्षता सोहळा यासाठी शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरा समोरील समत्ति कट्ट्या जवळ सोहळ्याचे मानकरी, भाविक येण्यास झाली सुरुवात थोड्याच वेळात शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा होणार अक्षता सोहळा.

Follow us on

सोलापूर  सिद्धेश्वर यात्रेत महत्वाचा असणारा अक्षता सोहळा यासाठी शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरा समोरील समत्ति कट्ट्या जवळ सोहळ्याचे मानकरी, भाविक येण्यास झाली सुरुवात थोड्याच वेळात शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा होणार अक्षता सोहळा. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर फक्त पन्नास भाविक , मानकर्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा . प्रतिवर्षी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा , कर्नाटक राज्याच्या विविध भागातून लाखोच्या संख्येने येत असतात भाविक मात्र सलग दुसर्या वर्षी भाविकाविनाच  सिद्धेश्वर यात्रा साजरी होतेय. या प्रसंगी यात्रेचे महत्व जाणून  मुख्य पुजाऱ्यांनी सांगितले आहे.