Tushar Bhosale | पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही : तुषार भोसले
पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही : तुषार भोसले

Tushar Bhosale | पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही : तुषार भोसले

| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 12:06 PM

यंदाच्या वर्षी पायी वारी झालीच पाहिजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत. समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी, असा आक्रमक पवित्रा भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी घेतला आहे.