
Breaking | मुंबईत मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा अपघात, सामंत यांना दुखापत नाही
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय. स्पेशल सिक्योरिटी युनिटच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली.
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय. स्पेशल सिक्योरिटी युनिटच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. गाडीत सामंत एकटेच होते. या अपघातात सामंत यांना कोणतीही जखम झालेली नसून ते एकदम सुखरूप आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CNG Price Hike: मुंबईत आजपासून CNG महागला! 11 महिन्यातील आठवी वाढ
पाकिस्तानचा भारताबद्दल मोठा निर्णय, नांगा दबला, थेट पाकिस्तानी मंत्री
दहशतवादी घाबरले! मसूज अजहर, हाफिज सईदसाठी पाकने घेतला मोठा निर्णय
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांचा राजेशाही साखरपुडा, दीड लाख जण जेवायला
शेवटच्या बॉलवर मॅच जिंकवणाऱ्या मोहित उल्वाला मिळाली मोठी गुडन्यूज
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...