‘आमचे 50 पुरून उरतील’, अयोध्या पौळवरील हल्ल्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

‘आमचे 50 पुरून उरतील’, अयोध्या पौळवरील हल्ल्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

| Updated on: Jun 17, 2023 | 2:34 PM

VIDEO | 'अयोध्या पौळ त्वेषाने लढणारी वाघाणी', ठाकरे गटाच्या नेत्याचं शाईफेकवरून काय केलं भाष्य?

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आल्याची घटना घडली. तसंच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. हे प्रकरण ठाण्यातील कळवा भागात घडलं आहे. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये प्रचंड जागा नगरपालिका वापरून ताब्यात घेतल्या आहेत. नगरपरिषद सीईओ अब्दुल सत्तार यांच्याकडे चाप्रशाचा काम करत आहे. चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यासाठी अनेक खटाटोप अब्दुल सत्तार यांनी केली. आताचे आयुक्त अब्दुल सत्तार यांना भीक घालत आहेत. पण त्यांना कायद्यात राहून काम करावे लागेल. कृषी आयुक्त या प्रकरणाची काय चौकशी करणार? कृषी पथकाची चौकशी ही पोलिसांमार्फत झाली पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 17, 2023 02:34 PM