Ratnagiri | रत्नागिरीच्या गुहागर समुद्रकिनारी अज्ञात जहाज, घटनास्थळी पोलिस दाखल

Ratnagiri | रत्नागिरीच्या गुहागर समुद्रकिनारी अज्ञात जहाज, घटनास्थळी पोलिस दाखल

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 8:44 PM

जहाज नेमकं कसलं आहे, याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी गुहागर पोलीस दाखल झाले आहेत.

रत्नागिरी : गुहागर समुद्र किनारी आज अज्ञात जहाज वाहून आलं आहे. सुमारे 150 मीटर लांबीचं हे जहाज किनाऱ्याला लागलं आहे. वादळी वाऱ्यामुळे जहाज किनारपट्टी भागात वाहत आलं आणि वाळूत रुतलं. जहाज नेमकं कसलं आहे, याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी गुहागर पोलीस दाखल झाले आहेत.