मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का ? – नारायण राणे

मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का ? – नारायण राणे

| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 1:47 PM

मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक टोला सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करून राणे यांनी राजकीय राळ उठवून दिली होती

मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक टोला सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करून राणे यांनी राजकीय राळ उठवून दिली होती. त्यानंतर काही काळ सौम्य झालेले राणे आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक होत असलेले पाहायला मिळतायत.