
जळगाव अवकाळीची झळ, फुलबागांना फटका; बळीराजा संकटात
अवकाळी पावसाचा फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलबागांमधील फुलं गळून पडली आहेत
जळगाव : राज्यात अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना फटका दिला आहे. अनेक जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुसकान हे अवकाळी पावसामुळे झाले आहे. अवकाळी पावसाचा असाच फटका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अवकाळी पावसाचा फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलबागांमधील फुलं गळून पडली आहेत. फुलबागेतील दररोजच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अवकाळी पावसामुळे फुलं गळून पडल्याने बाजारातही फुलांना भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
Published on: Mar 20, 2023 9:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठा हाहाकार, जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा हल्ला, भारतावर थेट
12 वर्षांनंतर BMC नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ, आधी 60 लाख मिळायचे...
... आता मुख्यमंत्र्यांकडे जा, खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका
रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच...
DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता...
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
मुंबईची दहीहंडी झाल्यावर कृष्ण स्वरूप विठ्ठल दर्शनासाठी महिला गोविंदा पथक पंढरपुरात
माजी आमदार राजू पाटील यांच्या भावाच्या फार्महाऊसवर बिबट्याची एंट्री, श्वानाने दिली कडवी झुंज
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी जळगावच्या बाजारात दाखल
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा
गोंदियात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा