Sangli जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

Sangli जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 8:55 PM

सांगलीसह मिरज पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हात चिंतेत पडला आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे.

सांगली : सलग तिसऱ्या दिवशी सांगलीत अवकाळी पाऊस झाला आहे शहरात गारांचा मोठा पाऊस झाला आहे. सांगलीसह मिरज पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हात चिंतेत पडला आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे.