UP Conversion Case| उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन उघड
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश चांगलेच गाजले आहे. धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(UP forced conversion case connection with beed)
बीड : बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश चांगलेच गाजले आहे. धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान खान असं आरोपीचे नाव असून तो बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा या गावचा रहिवासी आहे. मूकबधिर विध्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आले आहे (UP forced conversion case connection with beed)
Published on: Jun 29, 2021 09:54 AM
