UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; श्रुती शर्मा टॉपर तर टॉप 3 मुलीच

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; श्रुती शर्मा टॉपर तर टॉप 3 मुलीच

| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 3:27 PM

यंदा श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC Topper) पटकावला आहे. महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे.

यंदा श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC Topper) पटकावला आहे. महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. टॉप 15 मध्ये दिसणारं हे एवढं एकच नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर (UPSC Final Result) करण्यात आला आहे. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला (Official Website UPSC) भेट देऊ शकतात. यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार पीडीएफ मध्ये आपलं नाव किंवा आपला नोंदणी क्रमांक शोधू शकतात.

Published on: May 30, 2022 03:27 PM