
पाणीप्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थास सरपंचाकडून मारहाण
पाणीप्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली. सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आकेरी गावातील ही घटना आहे.
पाणीप्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली. सिंधुदुर्गातील आकेरी गावातील ही घटना आहे. सरपंचाने ग्रामस्थाला शिवीगाळ करत मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. तर मारताना बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुणे पदवीधरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का, स्मीता जाधव यांचा पराभव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची 'आमने-सामने' नाटकात वर्णी
सोनाक्षी सिन्हाची ही क्राइम सीरिज पाहून तुमचं डोकं चक्रावेल
तीन बंडखोर, भावाचंही आव्हान; पण अमरावतीत एकनाथ भाईंचा करिष्मा चालला
भारतातील अशी नदीच्या जिच्या पाण्यात सोन्याचे कण सापडतात, कुठे आहे ?
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,