वीर सावरकरांना अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेसनं केलं, विनय सहस्त्रबुद्धे यांचं टीकास्त्र
काँग्रेसने संस्थांना आणि पुरस्काराना नावं देताना कुठलाही विचार केला नाही. यापूर्वी अनेक संस्थांना आणि पुरस्कारांना नाव देतांना जबरदस्त घराणेशाहीचा पगडा होता, असा आरोप करत वीर सावरकरांना अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेसच केलं, अशी टीका भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली.
काँग्रेसने संस्थांना आणि पुरस्काराना नावं देताना कुठलाही विचार केला नाही. यापूर्वी अनेक संस्थांना आणि पुरस्कारांना नाव देतांना जबरदस्त घराणेशाहीचा पगडा होता, असा आरोप करत वीर सावरकरांना अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेसच केलं, अशी टीका भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली. तर संजय गांधींचे काही योगदान नसतांना नॅशनल पार्कला त्यांचे नाव देण्यात आले, यामागे नेमकी कुठली दृष्टी होती?, असा पलटवार खेलरत्न पुरस्कारावरुन होणाऱ्या टीकेवर त्यांनी केला.
