Virar Hospital Fire | विजय वल्लभ रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत : पंतप्रधान
Virar Hospital Fire

Virar Hospital Fire | विजय वल्लभ रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत : पंतप्रधान

| Updated on: Apr 23, 2021 | 10:27 AM

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय वल्लभ रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे

मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले, त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय वल्लभ रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे