
हायकमांडने नाना पटोले यांना ‘काय काय’ दिलं ? ‘या’ नेत्याला आक्षेप घेण्याचं कारणच काय ?
चार वर्षात भाजपमध्ये जाऊन नाना पटोले पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. या चार वर्षांत नाना पटोले यांना आठ आठ पदे मिळाली. भाजपमधून आल्यानंतर त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष बनविण्यात आले.
नागपूर : राज्यात काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या वादावर कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मोठे भाष्य केले आहे. काल या वादावर एकसदस्य समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. चार वर्षात भाजपमध्ये जाऊन नाना पटोले पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. या चार वर्षांत नाना पटोले यांना आठ आठ पदे मिळाली. भाजपमधून आल्यानंतर त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष बनविण्यात आले. महाविकास आघाडी सरकार जर टिकले असते तर त्यांना मंत्री पदही मिळाले असते. हायकमांडने त्यांना एक नव्हे दोन नव्हे तर आठ, आठ पदे दिली आहेत. राज्यात जी परिस्थिती चालू आहे तीच परिस्थिती राज्यस्थान आणि छत्तीसगडमध्ये आहे, असे आमदार आशिष देखमुख म्हणाले.
Published on: Feb 17, 2023 6:14 PM
Related Video
शाहरुख माझे पाय चाटतोय आयुष्यात आणखी काय हवं? आमिर खानच्या विधानानं...
लता मंगेशकरांमुळे संपलं करिअर? अखेर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, 'हा' रस एकमेव पर्याय
ट्रम्प यांचा दणका! भारतावर 20 टक्के टॅक्स... पेट्रोल-डिझेल महागणार?
आता टेन्शन दूर... गोम किडा बाहेर आला, पावसाचं नवं भाकीत काय?
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
मंत्री शंभूराजे देसाई वडिलांच्या आठवणीत भावुक
चाळीसगावात 90 टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण
भेटला विठ्ठल माझा...! वृद्ध महिलेला मदत करणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ पाहून मन भरून येईल
भंडारदरा पाणलोटात भातखाचरे तुडुंब; आदिवासी शेतकरी लावणीत व्यस्त
रानटी हत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण