फेक फेसबुक अकाऊंटवरून अमृता फडणवीसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक

फेक फेसबुक अकाऊंटवरून अमृता फडणवीसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक

| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 4:27 PM

फेक अकाऊंटवरून अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

फेक अकाऊंटवरून अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून एका महिलेला अटक झाली आहे. स्मृती पांचाळ असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं गणेश कपूर या नावाचं बनावट फेसबुक अकाऊंट तयार केलं होतं. याच अकाऊंटवर अमृता फडणवीस यांना शिवीगाळ केली होती. संबंधित महिलेवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.