रतन टाटांनी श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही…; राज ठाकरेंकडून आठवणींना उजाळा

Raj Thackeray Post About Ratan Tata : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याबाबत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी रतन टाटांसोबतचे खास फोटो शेअर केले आहे. राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी...

| Updated on: Oct 10, 2024 | 10:52 AM
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या जाण्याने देशभरातून शोक व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

1 / 5
राज ठाकरे आणि रतन टाटा यांच्या अनेकदा भेटी झाल्या. या भेटींदरम्यानचे फोटो राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलेत. त्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राज ठाकरे आणि रतन टाटा यांच्या अनेकदा भेटी झाल्या. या भेटींदरम्यानचे फोटो राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलेत. त्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

2 / 5
आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

3 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

4 / 5
श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे.

5 / 5
Follow us
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य.
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ.
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.