AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूज़ निर्वाचन क्षेत्र विधायक रिजल्ट-2018 घोषणापत्र लाइव टीवी

Suresh Bhardwaj - हिमाचल प्रदेश चा मोठा राजच्याय चेहरा

Suresh Bhardwaj

Suresh Bhardwaj

BJP

सुरेश भारद्वाज हिमाचल प्रदेशच्या राजकारणात अतिशय सक्रीय असतात. ते भाजपच्या तिकिटावर शिमला मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत आणि जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये कायदा आणि शिक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांचा जन्म शिमलामधील शारधानन्द या ठिकाणी 15 मार्च 1952 रोजी झाला. शिमल्यातच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनापासून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत. संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर 2003 ते 2006 पर्यंत ते हिमाचल भाजपचे अध्यक्ष होते. यापूर्वी ते राज्यसभेवरही निवडून आले होते.

हिमाचल प्रदेश चे मोठे राजच्याय चेहरे

हिमाचल प्रदेश विधानसभा सीट निकाल 2018

2018

2018 चे विजेते उमेदवार

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 ताज्या बातम्या

उन्हाळ्यात परफेक्ट लुक हवा असेल तर हे ट्रेंडी जंपसूट नक्की ट्राय करून पाहा

फोटो गॅलरीSun, Apr 30, 2023 10:59 PM

Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे विधानसभा निवडणुकीत विजयी

राजकारणThu, Dec 8, 2022 06:55 PM

Video | प्रत्यक्ष नरेंद्र मोदींचा फोन; तरीही भाजपाविरोधात शड्डू ठोकला, आता डिपॉझिट जप्तीची वेळ...

निवडणूक 2025-26Thu, Dec 8, 2022 12:41 PM

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा निवडणूक निकाल एका क्लिकवर

राष्ट्रीयThu, Dec 8, 2022 06:28 AM

Gujarat Himachal एक्झिट पोल Results LIVE: गुजरात, हिमाचलमध्ये फुलणार कमळ, दोन्ही राज्यात केजरीवालांच्या 'आप'चा फ्लॉप शो

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

राष्ट्रीयSun, May 8, 2022 08:44 PM

VIDEO | हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे, पर्यटकांचा खोडसाळपणा?

क्राईमSun, May 8, 2022 09:11 AM

पराभव होताच हिमाचल भाजपमध्ये बंडाला सुरुवात; नेत्यांचा थेट राष्ट्रीय अध्यक्षांवरच निशाणा

राजकारणTue, Nov 16, 2021 11:15 AM

By Election 2021 Results: हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा उत्साह वाढला

राजकारणWed, Nov 3, 2021 01:08 PM
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...