AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंदीगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडला ‘द सिटी ब्‍यूटीफुल’ म्हणूनही ओळखलं जातं. कधीकाळी चंदीगड हे दलदलीचं शहर म्हणून ओळखलं जायचं. मात्र, आज चंदीगड एक विकसित शहर म्हणून ओळखलं जातं. चंदीगडला 8000 वर्ष जुन्या हडप्पा संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. अंबाला शहराच्या 1892-93च्या राजपत्रानुसार चंदीगड हे तत्कालीन अंबाला जिल्ह्याचा हिस्सा होते. माँ दुर्गेचं चंडिका हे एक रुप आहे. तिच्या नावावरून किंवा चंडीच्या मंदिरावरून या शहराचं नाव चंदीगड पडलं आहे. 1952 मध्ये या नव्या शहराच्या विकासाची सुरुवात झाली. 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात नव्या राज्याच्या रुपात निर्मिती झाल्यानंतर या आधुनिक शहराला पंजाब आणि हरियाणाची राजधानी बनवण्यात आलं. तसेच केंद्र सरकारने चंदीगडला केंद्रशासित प्रदेश म्हणूनही घोषित केलं. चंदीगडमध्ये लोकसभेची केवळ एकच सीट आहे.

चंडीगढ़ लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Chandigarh Chandigarh MANISH TEWARI - INC Won

राष्ट्रीय राजधानी दिल्लीप्रमाणेच चंदीगड देखील केंद्रशासित प्रदेश आहे. हे शहर ‘द सिटी ब्युटीफुल’ म्हणूनही ओळखले जाते. या शहरालाही स्वतःचा ऐतिहासिक भूतकाळ आहे. आजचे चंदीगड जिथे वसले आहे तिथे पूर्वी दलदलीचे मोठे तलाव होते. हा परिसर सुमारे 8 हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीसाठीही ओळखला जातो. मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत, हा प्रदेश पंजाब प्रांताचा एक भाग होता, जो 1947 मध्ये देशाच्या फाळणीदरम्यान पूर्व आणि पश्चिम पंजाबमध्ये विभागला गेला होता. केंद्रशासित प्रदेश असण्याव्यतिरिक्त, चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे.

मार्च 1948 मध्ये पंजाब सरकारने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेला परिसर नवीन राजधानी म्हणून मंजूर केला. 1892-93 च्या राजपत्रानुसार हे शहर तत्कालीन अंबाला जिल्ह्याचा भाग होते. चंदीगड शहराची पायाभरणी 1952 मध्ये झाली. नंतर, 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश ही नवीन राज्ये म्हणून घोषित करण्यात आली आणि हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी बनवण्यात आले.

प्रश्न- केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तरः चंदीगडमध्ये लोकसभेची एकच जागा आहे.

प्रश्न- चंदीगड लोकसभा जागा कोणत्या वर्षी अस्तित्वात आली?
उत्तर - 1967

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंदीगडची जागा कोणी जिंकली?
उत्तर - किरण खेर

प्रश्न- चंदीगडच्या खासदार किरण खेर कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
उत्तर - भारतीय जनता पार्टी

प्रश्न- 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चंदीगड मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली आहे?
उत्तर - मनीष तिवारी

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंदीगड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कोण होते?
उत्तर - पवनकुमार बन्सल

प्रश्न- काँग्रेसचे दिग्गज नेते पवनकुमार बन्सल या जागेवरून किती वेळा खासदार म्हणून निवडून आले?
उत्तर - पवनकुमार बन्सल हे येथून 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले.

प्रश्न- 2014 च्या निवडणुकीत चंदीगड मतदारसंघातून कोण जिंकले?
उत्तरः भाजपच्या किरण खेर.

प्रश्न- चंदीगडची जागा भाजपने पहिल्यांदा कधी जिंकली?
उत्तर - 1996 मध्ये

प्रश्न- चंदीगड जागेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये युती झाली आहे का?
उत्तर-  नाही.

निवडणूक बातम्या 2024
निकाल जाहीर होताच भाजपात दुफळी? मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर....
निकाल जाहीर होताच भाजपात दुफळी? मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर....
राज ठाकरेंना जबर धक्का, ऐन निवडणुकीत मनसेचा बडा नेता भाजपाच्या गळाला!
राज ठाकरेंना जबर धक्का, ऐन निवडणुकीत मनसेचा बडा नेता भाजपाच्या गळाला!
कोणत्या विभागात कुणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष, एका क्लिकवर वाचा
कोणत्या विभागात कुणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष, एका क्लिकवर वाचा
तुमच्या गावचा कारभारी कोण? वाचा संपूर्ण 288 नव्या नगराध्यक्षांची यादी
तुमच्या गावचा कारभारी कोण? वाचा संपूर्ण 288 नव्या नगराध्यक्षांची यादी
निवडणुकीच्या निकालानंतर तुफान हाणामारी, दगडफेकीच्या घटनेनं मोठा तणाव!
निवडणुकीच्या निकालानंतर तुफान हाणामारी, दगडफेकीच्या घटनेनं मोठा तणाव!
नगर परिषद निवडणूक नेमकी कुठे फिरली? फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर
नगर परिषद निवडणूक नेमकी कुठे फिरली? फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर
सुधीर मुनगंटीवार यांचं सरकारमध्ये कमबॅक होणार? फडणवीसांचे संकेत काय?
सुधीर मुनगंटीवार यांचं सरकारमध्ये कमबॅक होणार? फडणवीसांचे संकेत काय?
फडणवीसांचा अंदाज ठरला खरा, आता पालिका निवडणुकीसाठी केलं मोठं भाकित
फडणवीसांचा अंदाज ठरला खरा, आता पालिका निवडणुकीसाठी केलं मोठं भाकित
मोठा भाऊ म्हणून जास्त जागांची मागणी करण्याचा अधिकार - संजय केनेकर
मोठा भाऊ म्हणून जास्त जागांची मागणी करण्याचा अधिकार - संजय केनेकर
निवडणूक व्हिडिओ
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी