AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

अथांग समुद्र आणि निसर्गरम्य परिसर यामुळे गोव्याकडे देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही आकर्षित होतात. लोकसंख्येच्या बाबतीत गोवा देशातील सर्वात छोटं राज्य आहे. गोव्यावर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्ष सत्ता गाजवली. पोर्तुगीजांविरोधातील दीर्घ संघर्षानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांनी गोवा सोडलं. त्यानंतर गोवा भारतात आलं. गोव्यात 1,424 वर्ग किलोमीटरचं वनक्षेत्र आहे. राज्याच्या एक तृतियांश हे वनक्षेत्र आहे. जंगलात बांबू, मराठा छाल, चिल्लर छाल आणि भिरंड नावाचे उत्त्पादन होत असतात. ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक कारणासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गोव्यात काजू, आंबे, अननस आदींचं उत्पादन होतं. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. राज्यात भाजपचं सरकार आहे.

गोवा लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Goa South Goa CAPTAIN VIRIATO FERNANDES - INC Won
Goa North Goa SHRIPAD YESSO NAIK - BJP Won

पर्यटन शहर म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या गोवा राज्याची स्वतःची खासियत आहे. गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. गोवा हे सुंदर समुद्रकिनारे आणि भव्य वास्तुकलेसाठी जगभरात ओळखले जाते. गोवा ही एकेकाळी पोर्तुगालची वसाहत होती. पोर्तुगीजांनी येथे सुमारे 450 वर्षे राज्य केले. प्रदीर्घ संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांनी हा परिसर भारतीय प्रशासनाला दिला.

प्रदीर्घ काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली राहिल्यामुळे अरबी समुद्रात पसरलेल्या गोव्यावर युरोपीय संस्कृतीचा प्रभाव आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, गोव्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 66% पेक्षा जास्त लोक हिंदू आहेत तर सुमारे 25% ख्रिश्चन आहेत. तेथे सुमारे 8 टक्के मुस्लिम धर्माचे लोक राहतात. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत ज्यात गोवा उत्तर आणि गोवा दक्षिण या जागांचा समावेश आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2 पैकी दोन्ही जागा जिंकल्या होत्या, परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपला एक जागा गमवावी लागली. ही जागा काँग्रेसच्या खात्यात गेली. आम आदमी पक्षानेही येथे नशीब आजमावले पण त्याचा काही फायदा झाला नाही.

प्रश्न - गोव्यात 2019 च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झाले?
उत्तर – 75.14%

प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत गोव्यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली?
उत्तर - भाजपला सर्वाधिक 51.19% मते मिळाली.

प्रश्न - गोव्यात लोकसभेच्या किती जागा आहेत?
उत्तर - गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत.

प्रश्न - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसला किती जागा मिळाल्या?
उत्तर - 0

प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळाल्या?
उत्तरः 2 पैकी 1 जागा जिंकली.

प्रश्न - गोव्यातील 2019 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती टक्के मते मिळाली?
उत्तर - 3 टक्के

प्रश्न - गोवा उत्तर मतदारसंघाचे खासदार कोण आहेत?
उत्तर - भाजपचे श्रीपाद नाईक

प्रश्न - 2019 मध्ये गोवा दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण जिंकले?
उत्तरः काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्डिन्हा विजयी झाले होते.

प्रश्न - गोवा विधानसभेत किती जागा आहेत?
उत्तर - 40 जागा

प्रश्न - प्रमोद सावंत यांनी आतापर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून किती वेळा शपथ घेतली आहे?
उत्तर - 2 वेळा

निवडणूक बातम्या 2026
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेला पहिला जबर धक्का, धाडधाड राजीनामे!
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेला पहिला जबर धक्का, धाडधाड राजीनामे!
आता सत्तार किंमगमेकर, सावेंना करावी लागणार विनंती? निवडणुकीत आता....
आता सत्तार किंमगमेकर, सावेंना करावी लागणार विनंती? निवडणुकीत आता....
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद, ऐनवळी...
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद, ऐनवळी...
शिंदेंच्या शिलेदाराने महायुतीतलं वादळ थोपवलं, रायगडसाठी तोडगा निघाला
शिंदेंच्या शिलेदाराने महायुतीतलं वादळ थोपवलं, रायगडसाठी तोडगा निघाला
रायगडची जागा तटकरेंकडे, नाराज भरत गोगावलेंचं ते स्वप्न पूर्ण होणार?
रायगडची जागा तटकरेंकडे, नाराज भरत गोगावलेंचं ते स्वप्न पूर्ण होणार?
एकेकाळची मिथुन चक्रवतीची फॅशन डिझायनर, आज घेतली मंत्रिपदाची शपथ...
एकेकाळची मिथुन चक्रवतीची फॅशन डिझायनर, आज घेतली मंत्रिपदाची शपथ...
थलपती विजयला मोठा धक्का, दोन पक्षांनी दाखवला ठेंगा... शपथविधीबाबत...
थलपती विजयला मोठा धक्का, दोन पक्षांनी दाखवला ठेंगा... शपथविधीबाबत...
बंगालच्या उपमुख्यमंत्री होणाऱ्या रुपा गांगुली कोणआहेत?
बंगालच्या उपमुख्यमंत्री होणाऱ्या रुपा गांगुली कोणआहेत?
बंगालमधून सर्वात मोठी बातमी, या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ
बंगालमधून सर्वात मोठी बातमी, या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ
निवडणूक व्हिडिओ
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...