AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमाचल प्रदेश लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

हिमाचल प्रदेशाला देवभूमी म्हटलं जातं. हा एक डोंगरदऱ्यांचा प्रदेश आहे. निसर्ग सौंदर्यासाठी हिमाचल प्रदेश ओळखला जातो. प्राचीन आदिवासी जमातींचं हे क्षेत्र गणलं जातं. या ठिकाणी आर्य आले आणि ते आदिवासींसोबत राहू लागले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 संस्थानांना एकत्र करून हिमाचल प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. 15 एप्रिल 1948 ला हिमाचल प्रदेएशाची निर्मिती झाली. 1 नोव्हेंबर 1966मध्ये पंजाब अस्तित्वात आल्यानंतर काही भागांना हिमाचल प्रदेशात सामील करून घेण्यात आलं. त्यानंतर 25 जानेवारी 1971 ला हिमाचल प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यता आला. हिमाचल प्रदेश उत्तरेला जम्मू काश्मीरपासून दक्षिणेला हरियाणापासून ते दक्षिण-पश्चिमेला पंजाबहून दक्षिण-पूर्वेला उत्तराखंड आणि पूर्वेकडील तिबेटच्या सीमांनी घेरलेला आहे. हिमाचलमध्ये लोकभेच्या चार जागा आहे. या सर्वच्या सर्व चार जागा भाजपने जिंकलेल्या आहेत.

हिमाचल प्रदेश लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Himachal Pradesh Shimla SURESH KUMAR KASHYAP - BJP Won
Himachal Pradesh Hamirpur ANURAG SINGH THAKUR - BJP Won
Himachal Pradesh Kangra RAJEEV - BJP Won
Himachal Pradesh Mandi KANGANA RANAUT - BJP Won

हिमाचल प्रदेश हे डोंगराळ राज्य आहे. स्वातंत्र्यानंतर, हिमाचल प्रदेशची स्थापना 15 एप्रिल 1948 रोजी प्रदेशातील 30 डोंगरी संस्थानांचे विलीनीकरण करून झाली. नंतर 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब अस्तित्वात आल्यानंतर इतर काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आले. हिमाचल प्रदेशला 25 जानेवारी 1971 रोजी पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. हे राज्य उत्तरेला जम्मू आणि काश्मीर आणि दक्षिण-पश्चिमेला पंजाबने वेढलेले आहे. याच्या दक्षिणेला हरियाणा, आग्नेयेला उत्तराखंड आणि पूर्वेला तिबेट आहे.

सतलज, बियास, रावी आणि पार्वती नद्या येथे वाहतात. या डोंगराळ राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. 2022 च्या अखेरीस येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण बहुमताने विजय मिळवला होता. मोठ्या विजयानंतर काँग्रेस पक्षाने सर्व अटकळ बाजूला सारून सुखविंदर सिंग सखू यांना मुख्यमंत्री केले. मुकेश अग्निहोत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. भाजप हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण 2014 पासून लोकसभा निवडणुकीत त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

देशात पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि 2024 च्या निवडणुकीत 2014 आणि 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत आपले खाते उघडण्यासाठी काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आहे.

प्रश्न - हिमाचल प्रदेशच्या 4 लोकसभा जागांपैकी कोणती जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे?

उत्तर - शिमला लोकसभा जागा

प्रश्न - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कोणत्या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले?

उत्तर - हमीरपूर लोकसभा जागा

प्रश्न - हिमाचल प्रदेशमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळाल्या?

उत्तरः सर्व 4 जागा जिंकल्या.

प्रश्न - हिमाचल प्रदेशातील 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी होती?

उत्तर : त्यावेळीही भाजपने सर्व 4 जागा जिंकल्या होत्या.

प्रश्न - हिमाचलमध्ये 10 वर्षांपासून खातेही उघडू न शकलेल्या काँग्रेसला 2019 च्या निवडणुकीत किती टक्के मते मिळाली?

उत्तर - 27.30% मते मिळाली

प्रश्न - हिमाचल प्रदेशमध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतदान झाले?

उत्तर - 72.42% मते

प्रश्न - 2022 च्या हिमाचल प्रदेश विधानसभेत भाजपने किती जागा जिंकल्या?

उत्तरः 25 जागा जिंकल्या.

प्रश्न - हिमाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?

उत्तर - मुकेश अग्निहोत्री

प्रश्न - हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण किती जागा आहेत?

उत्तर – 68

निवडणूक बातम्या 2024
मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा!
शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा!
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात
कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
निवडणूक व्हिडिओ
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती