कर्नाटक लोकसभा मतदारसंघ (Karnataka Lok sabha constituencies)

अरबी समुद्राच्या तटावर असलेलं कर्नाटक दक्षिण भारतातील महत्त्वाचं राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटकाची स्थापना झाली. पूर्वी मैसूर राज्य म्हणून कर्नाटकला ओळखलं जायचं. नंतर 1973मध्ये राज्याचं नाव बदलून कर्नाटक असं ठेवलं गेलं. कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तर पश्चिमेला गोवा, उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्र प्रदेश, दक्षिण पूर्वेला तामिळनाडू आणि दक्षिणेला केरळा आहे. बेंगळुरू ही कर्नाटकाची राजधानी आहे. या शहराला सिलिकॉन व्हॅलीचा दर्जा मिळालेला आहे. राज्यात 31 जिल्हे आहेत. या राज्यात कन्नड भाषा बोलली जाते. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. यापैकी भाजपने 25 जागा जिंकलेल्या आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला केवळ दोनच जागा मिळालेल्या आहेत. एका जागेवर अपक्ष विजयी झाला होता.

कर्नाटक लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा खासदार पक्ष
Karnataka Bangalore North D V Sadananda Gowda भाजप
Karnataka Dakshina Kannada Nalin Kumar Kateel भाजप
Karnataka Chamarajanagar V Srinivas Prasad भाजप
Karnataka Davanagere G M Siddeshwar भाजप
Karnataka Uttara Kannada Anant Kumar Hegde भाजप
Karnataka Udupi Chikmagalur Shobha Karandlaje भाजप
Karnataka Shimoga B Y Raghavendra भाजप
Karnataka Bangalore South Tejasvi Surya भाजप
Karnataka Belgaum Angadi Suresh Channabasappa भाजप
Karnataka Kolar S Muniswamy भाजप
Karnataka Bellary Y Devendrappa भाजप
Karnataka Koppal Karadi Sanganna Amarappa भाजप
Karnataka Bangalore Rural D K Suresh काँग्रेस
Karnataka Bagalkot Gaddigoudar Parvatagouda Chandanagouda भाजप
Karnataka Bijapur Jigajinagi Ramesh Chandappa भाजप
Karnataka Bidar Bhagwanth Khuba भाजप
Karnataka Bangalore Central P C Mohan भाजप
Karnataka Chikkballapur B N Bache Gowda भाजप
Karnataka Chitradurga A Narayanaswamy भाजप
Karnataka Raichur Raja Amareshwara Naik भाजप
Karnataka Chikkodi Annasaheb Shankar Jolle भाजप
Karnataka Gulbarga Dr Umesh G Jadhav भाजप
Karnataka Tumkur G S Basavaraj भाजप
Karnataka Dharwad Pralhad Joshi भाजप
Karnataka Mysore Prathap Simha भाजप
Karnataka Haveri Udasi S C भाजप
Karnataka Hassan Prajwal Revanna जेडीएस
Karnataka Mandya Sumalatha Ambareesh निर्दलीय-बीजेपी

दक्षिण भारतातील महत्त्वाच्या आणि अतिशय समृद्ध राज्यांमध्ये कर्नाटकची गणना होते. कर्नाटक राज्याची स्थापना राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. पूर्वी याला म्हैसूर राज्य म्हणत. पण 1973 मध्ये राज्याचे नाव बदलून ते कर्नाटक करण्यात आले. कर्नाटकच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस गोवा, उत्तरेस महाराष्ट्र, पूर्वेस आंध्र प्रदेश, आग्नेयेला तामिळनाडू आणि दक्षिणेस केरळ राज्य आहे.

गेल्या वर्षी कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटवून काँग्रेसने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले होते. सिद्धरामय्या सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आणि ते केवळ 66 जागांवर मर्यादित राहिले. राज्यातील तिसरा महत्त्वाचा पक्ष जनता दल सेक्युलरला केवळ 19 जागा मिळाल्या, तर गेल्या निवडणुकीत त्यांना 37 जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपची कामगिरी फक्त कर्नाटकातच अपेक्षेप्रमाणे झाली आहे. भाजप दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कर्नाटक वगळता त्यांना फारसे यश मिळालेले नाही. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत एनडीएला चारशेच्या पुढे नेण्यासाठी भाजपला दक्षिण भारतात मोठा विजय मिळवावा लागणार आहे.

प्रश्न - कर्नाटकात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर - 28

प्रश्न - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या?
उत्तर - 25 जागा

प्रश्न - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा 2019 मध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता?
उत्तर - गुलबर्ग लोकसभा 

प्रश्न - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात एकूण किती टक्के मतदान झाले?
उत्तर – 68.81%

प्रश्न - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?
उत्तर - 17 लोकसभेच्या जागा

प्रश्न - माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा 2019 च्या निवडणुकीत कोणत्या जागेवर पराभूत झाले?
उत्तर - तुमकूर लोकसभा जागा

प्रश्न - कर्नाटकात 2019 च्या निवडणुकीत कोणत्या जागेवर सर्वात जवळची लढत होती?

उत्तरः चामराजनगर जागेवरील विजय आणि पराभवातील फरक फक्त 1,817 मतांचा होता. येथे भाजपचे व्ही श्रीनिवास प्रसाद विजयी झाले होते.

प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत प्रसिद्ध भाजप नेते तेजस्वी सूर्या कोणत्या जागेवरून विजयी झाले?
उत्तर - बंगलोर दक्षिण लोकसभा जागा

प्रश्न - गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसने कोणती जागा जिंकली होती?

उत्तर – बंगलोर ग्रामीण लोकसभा जागा

प्रश्न - भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त कर्नाटकात 2019 च्या निवडणुकीत आणखी कोणत्या पक्षाने विजय मिळवला?
उत्तर - जनता दल सेक्युलर (हसन लोकसभा सीट)

निवडणूक बातम्या 2024
छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोप
छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, शिवसेनेतील बड्या नेत्याचा आरोप
'आदित्यचे ते फोटो बघा आणि मला...', प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा आरोप
'आदित्यचे ते फोटो बघा आणि मला...', प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा आरोप
...मग या दिवट्याला खासदार करून काय फायदा; प्रवीण दरेकरांचा तोल सुटला
...मग या दिवट्याला खासदार करून काय फायदा; प्रवीण दरेकरांचा तोल सुटला
'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...'
'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...'
तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा
भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?
आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?
लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी, पण विजयाचा गुलाल आताच उधळला
लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी, पण विजयाचा गुलाल आताच उधळला
दादाविरुद्ध दादा; पवारांनी सांगितला कोणताही आडपडदा न ठेवता तो किस्सा
दादाविरुद्ध दादा; पवारांनी सांगितला कोणताही आडपडदा न ठेवता तो किस्सा
निवडणूक व्हिडिओ
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य