AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहानपणी आई-वडिलांचे निधन, आश्रमात मोठी झाली अभिनेत्री; मुंबईत दिग्दर्शकासोबत वाईट अनुभव

एका अभिनेत्रीला आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्यातही तिने हिम्मत न हारता स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Updated on: May 04, 2025 | 1:57 PM
Share
दीड वर्षांच्या मुलीने कार अपघातात आई गमावली. अशा परिस्थितीत त्या मुलीने आयुष्यभर आईच्या प्रेमासाठी तडफड पाहिली. त्यानंतर त्या मुलीने गरिबी पाहिली. ही आहे एका अभिनेत्रीची कहाणी, जिने हिंदी, भोजपुरी आणि गुजराती सिनेमात काम केलं आहे. तिला खूप दुख सहन करावं लागलं. पण आज ही अभिनेत्री अतिशय लोकप्रिय आहे.

1 / 10
ही अभिनेत्री आहे खुशी शाह, जी गुजराती चित्रपटांमध्ये एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिने अगदी लहान वयात आपल्या आईला गमावले. एका अपघातात तिच्या आईचं निधन झालं. वडिलांनीही मुलीसाठी दुसरं लग्न केलं नाही. आपलं सर्वस्व मुलीवर अर्पण केलं.

2 / 10
पण खुशी शाहने गरिबी काय असते हे पाहिले. एक रुपयाचा पाव दोन दिवस खाऊन तिने आयुष्य काढलं.

3 / 10
पण एके दिवस नशिबाने तिला असा काळ दाखवला ज्यात तिच्याकडून सर्वकाही हिरावून घेतलं. 'जोश टॉक' ला दिलेल्या मुलाखतीत खुशी शाहने सांगितलं की, एके दिवशी तिच्या वडिलांचा अपघात झाला.

4 / 10
रुग्णालयाने उपचारासाठी 60 हजार रुपये मागितले. नातेवाईक असो वा शेजारी, कोणीही मदत केली नाही आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या वडिलांचं निधन झालं.

5 / 10
वडिलांचे तेरावेही झाली नाही तर इतर कुटुंबानीयांनी तिला अनाथाश्रमात पाठवलं. एका रात्रीत सर्वकाही बदललं. तिने सांगतले की, अनाथाश्रमातील शिक्षकांनी तिला मदत केली आणि ती बारावी पास झाली.

6 / 10
खुशी शाहने एक किस्सा शेअर केला होता. एका प्रसिद्ध मालिकेचे नावाजलेले दिग्दर्शक होते, ज्यांनी कामाच्या बदल्यात फेवर मागितलं. दिग्दर्शकाने अभिनेत्रीला सांगितलं की, जर इथे काम करायचं असेल तर हे सगळं करावंच लागेल.

7 / 10
अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला तेव्हा दिग्दर्शकाने तिला धमकी दिली होती की, तिला इंडस्ट्रीत टिकू देणार नाहीत. पण खुशी शाहने हार मानली नाही आणि ती सतत काम करत राहिली.

8 / 10
मुंबईहून परत गुजरातला गेली आणि पुन्हा काम सुरू केलं. तिने पुन्हा मॉडेलिंग केली, कधी छोटे-मोठे आयटम नंबर केले जेणेकरून घर चालेल.

9 / 10
खुशी शाह आज मुख्यतः गुजराती सिनेमासाठी ओळखली जाते. तिने फुल स्टॉप, नायिका देवी, मिशन लंडनपासून ते अफरा तफरी अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

10 / 10
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.