AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा

बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराच्या प्रत्येक चित्रपटाशी काही ना काही रंजक किस्से जोडलेले असतात. असाच एक मजेदार किस्सा 49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी संबंधित समोर आला आहे.

| Updated on: May 06, 2025 | 7:30 PM
Share
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या काळातील एक रंजक किस्सा सांगितला.

1 / 7
कपिल शर्माने अरुणा ईरानी यांना प्रश्न विचारला की, त्यांनी कधी कोणाशी फ्लर्ट केलं आहे का? यावर अरुणा यांनी सांगितलं की, त्यांनी कपूर खानदानातील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फ्लर्ट करण्यासाठी चक्क रीटेक घेतले होते.

2 / 7
अरुणा ईरानी यांनी सांगितलं की, त्या 'फकीरा' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होत्या, जो 1976 मध्ये प्रदर्शित झाला. याचवेळी त्यांचं मन शशि कपूर यांच्याकडे आकर्षित झालं आणि त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही.

3 / 7
त्यांनी सांगितलं की, चित्रपटात एक दृश्य होतं, ज्यामध्ये त्यांना शशि कपूर यांना घट्ट मिठी मारायची होती. सीन शूट झाल्यावर दिग्दर्शकाने 'कट' म्हटलं, पण त्यानंतर अरुणा यांनी दिग्दर्शकाला रीटेक घेण्याची विनंती केली.

4 / 7
अरुणा यांनी पुढे सांगितलं की, रीटेकची मागणी केल्यावर शशि कपूर यांनीही त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, "तू रीटेक का घेते आहेस?" यावर अरुणा यांनी उत्तर दिले "आपण रीटेक मागू शकतो, तर मी का नाही?"

5 / 7
शशि कपूर यांच्या सौंदर्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. असं सांगितलं जातं की, हॉलिवूडच्या अभिनेत्रीही त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे फिदा होत्या. त्यांच्या चाहत्यांमध्ये अरुणा ईरानी यांचाही समावेश होता.

6 / 7
अरुणा ईरानी या बॉलिवूडमधील एक चमकता तारा आहेत. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी, कन्नड आणि गुजराती चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे. 1961 मध्ये 'गंगा जमुना' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

7 / 7
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.