AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'च्या दोन्ही भागांमध्ये मेजर इक्बालची भूमिका साकारलेला अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या खासगी आयुष्यात कसा आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अर्जुन सध्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

| Updated on: Mar 26, 2026 | 10:56 AM
Share
'धुरंधर' आणि 'धुरंधर: रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात क्रूर भूमिका साकारलेल्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यात मोठा महिला चाहतावर्ग आहे.

'धुरंधर' आणि 'धुरंधर: रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात क्रूर भूमिका साकारलेल्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यात मोठा महिला चाहतावर्ग आहे.

1 / 6
वयाच्या 53 व्या वर्षीही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असं अर्जुनचं फिटनेस आहे. अर्जुनला बॉलिवूडमध्ये सुपरस्टार इतका स्टारडम मिळाला नसला तरी त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तो मॉडेलिंग करत होता.

2 / 6
एका पार्टीमध्ये दिवंगत फॅशन डिझायनर रोहित बालने अर्जुन रामपालला पाहिलं आणि त्यानेच त्याचं मॉडेलिंग करिअर घडवण्यात मदत केली. अर्जुनने 'मोक्ष' हा चित्रपट आधी साइन केला होता, परंतु त्याचं प्रॉडक्शन लांबवलं गेलं. त्यादरम्यान 2001 मध्ये त्याचा 'प्यार इश्क और मोहब्बत' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

3 / 6
अर्जुनने 'ओम शांती ओम' आणि 'एक अजनबी' या चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या. फिल्मी करिअर सुरू करण्यापूर्वीच त्याने 1998 मध्ये मेहर जेसिया या यशस्वी मॉडेलशी लग्न केलं होतं. या दोघांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत.

4 / 6
अर्जुन आणि मेहर यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला आणि त्यानंतर दोघी मुली आईसोबत राहू लागल्या. घटस्फोटानंतर अर्जुन साऊथ आफ्रिकन मॉडेल गॅब्रिएला डिमिट्रियाडेसला डेट करू लागला. गॅब्रिएला ही अर्जुनपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. हे दोघं सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.

5 / 6
अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी लग्न केलं नसलं तरी त्यांची दोन मुलं आहेत. 2019 मध्ये तिने आरिक आणि 2023 मध्ये आरिवला जन्म दिला. इन्स्टाग्रामवर अर्जुन रामपालचे 2.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी लग्न केलं नसलं तरी त्यांची दोन मुलं आहेत. 2019 मध्ये तिने आरिक आणि 2023 मध्ये आरिवला जन्म दिला. इन्स्टाग्रामवर अर्जुन रामपालचे 2.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

6 / 6
Follow Us
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.