AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट

Govinda: काही दिवसांपूर्वी गोविंदाची पत्नी सुनीता अहूजाने मोठा दावा केला होता. गोविंदा दुसरे लग्न करणार असल्याचे तिने म्हटले होते. आता यावर गोविंदाच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 7:39 AM
Share
गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद संपण्याऐवजी वाढतच चालला आहे. या सगळ्यात आता त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. गोविंदाची भाची आरती सिंह, भाचा कृष्णा अभिषेक यांनी म्हटले की हे कुटुंबाचे वैयक्तिक प्रकरण आहे आणि इतरांनी यापासून दूर राहावे. आता गोविंदा आणि सुनीता यांची सून म्हणजेच कश्मीरा शाहने प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.

1 / 5
खरेतर, कश्मीराला अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये दिसली होती. या कार्यक्रमात तिला गोविंदा आणि सुनीताबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती म्हणाली, ‘मी माझे कुटुंब सुरक्षित ठेवेन आणि मी माझ्या कुटुंबातील महिलांसोबत कायम आहे. तुम्हाला जे लिहायचे असेल किंवा समजायचे असेल तर हे समजा, मी सुनीतासोबत आहे.’

2 / 5
कश्मीरा पुढे म्हणाली की, ‘आजपर्यंत त्यांनी (सुनीताने) कधी आवाज उठवला आहे का? कधी म्हटले आहे का की हे चुकीचे आहे ते चुकीचे आहे? नाही ना... आता जर त्या बोलत आहेत तर काहीतरी चुकीचे असेल. बघा.’

3 / 5
काही दिवसांपूर्वी सुनीताने गोविंदा घटस्फोट देण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर सुनीताने राखी सावंतशी फोनवर बोलताना सांगितले होते की तिने अर्ज मागे घेतला आहे कारण त्यांना कळले होते की गोविंदा, कोमलशी लग्न करणार आहेत. मात्र गोविंदाच्या मॅनेजरने हे दावे चुकीचे असल्याचे सांगितले. त्याआधी जेव्हा गोविंदा आणि कोमल यांना एकत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते, तेव्हा सुनीताने म्हटले होते की लाज वाटायला हवी. मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरता. काहीतरी स्टँडर्ड तरी असावा. असे उघडउघड फिरत आहात.

4 / 5
त्यानंतर गोविंदाचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात तो बोलला की सुनीताने काहीही चुकीचे बोलू नये. त्यांना कोणाबद्दलही असे चुकीचे बोलण्याचा हक्क नाही. शिवाय गोविंदाने सुनीताला वॉर्निंग दिली होती की पुढे जाऊन पुन्हा असे करू नका.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा