Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

| Updated on: Feb 06, 2022 | 10:34 AM
भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आत्तापर्यंत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच त्यांच्या सुमधूर गाण्यांनी अनेकांना वेड सुध्दा लावले आहेत.  त्यांची अनेक गाणी सुपरहिट झाल्याचे सुध्दा आपण पाहिले आहे. त्यांना जन्म  28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर या ठिकाणी झाला

1 / 6
1942 ला त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांनी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अनेक गाणी गायली आहेत. ती आजही आपल्याला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या दिवशी कानावर पडतात. त्याचं करिअरचं सुरूवातीचं गाण होतं आयेगा आनेवाला असं होतं

2 / 6
लता मंगेशकरांनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. तसेच लता दीदींना इंडस्ट्रीमध्ये वर्षे पुर्ण केली आहेत. ज्या त्या 13 वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांनी पहिलं गाण रेकॉर्ड केलं होतं. तो दिवस 16 डिसेंबर 1941 होता.

3 / 6
आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये लता दीदींना खूप पुरस्कार मिळाले आहेत. फिल्म फेअर अवॉर्ड, 1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994 इतक्या वर्षी देण्यात आला आहे.

4 / 6
राष्ट्रीय पुरस्कार, 1972, 1975 आणि 1990 या साली त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. त्या-त्या सालात त्यांची गाणी अधिक लोकप्रिय झाली होती. त्यांनी आत्तापर्यंत संगीत क्षेत्रासाठी दिलेलं योगदान खूप मोठ आहे. महाराष्ट्र सरकारकडून 1966 आणि 1967 साली राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे.

5 / 6
 1967 मध्ये लता दीदींना पद्म भुषण, तर 1989 ला दादासाहेब फाळके पुरस्कार, 1993 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यातं आलं.  1996  मध्ये त्यांना स्क्रीन जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1997 ला राजीव गांधी पुरस्कार, 1999 पद्म विभुषण आणि झी सिनेमाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले.

6 / 6
Follow us
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.