AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो चाहत्यांची क्रश, 36 व्या वर्षी देखील ही अभिनेत्री जगतेय सिंगल आयु्ष्य, लहापणीचा फोटो पाहून चाहते थक्क

लाखो चाहत्यांची क्रश आहे ही मराठी इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री. लहानपणीचा साडीमधील फोटो पाहून चाहते देखील झाले फिदा. आजही 36 व्या वर्षी जगतेय सिंगल आयुष्य.

| Updated on: Aug 15, 2026 | 6:05 PM
Share
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची खास ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच सौंदर्य आणि हटके अंदाजामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

1 / 5
प्राजक्ताने 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेतही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

2 / 5
मालिकांनंतर प्राजक्ताने रुपेरी पडद्यावरही आपला ठसा उमटवला. ‘पावनखिंड’ आणि ‘लॉकडाऊन लग्न’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची दाद मिळवली. ‘रानबाझार’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटी विश्वातही पदार्पण केलं.

3 / 5
दरम्यान, सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली प्राजक्ता आपल्या चाहत्यांसोबत अनेकदा खास आठवणी शेअर करत असते. बालदिनाच्या निमित्ताने तिचे बालपणीचे काही फोटो पुन्हा चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये छोटी प्राजू अतिशय गोंडस दिसत असून तिच्या बालपणीच्या निरागस रूपाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

4 / 5
काही फोटोंमध्ये प्राजक्ता आजीसोबत दिसत आहे, तर एका फोटोत अवघ्या दोन वर्षांची प्राजू टोपी घालून कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसते. विशेष म्हणजे बालपणीही तिचा फॅशन सेन्स पाहायला मिळतो. नऊवारी साडीतील तिचा बालपणीचा फोटोही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

5 / 5
Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?