AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 एपिसोडच्या वेब सीरिजचा ओटीटीवर धमाका; आठवडाभरातच टॉप ट्रेंडिंगमध्ये

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच आठ एपिसोड्सची एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजने पहिल्या आठवड्यातच टॉप 10 ट्रेंडिंग शोजच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ही सीरिज कोणती आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Jun 01, 2026 | 8:03 AM
Share
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वीच अशी एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली, जिच्यावर प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघ्या आठवडाभरात ही सीरिज ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या निर्मात्यांनीच जगातील सर्वांत मोठी सीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स'ची निर्मिती केली आहे.

1 / 5
ओटीटीवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही वेब सीरिज 'द डफर ब्रदर्स'ची आहे. या सीरिजची कथा सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची आहे, ज्यांच्यासमोर एक आव्हान उभं आहे. एका धोक्याचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाजाला वाचवण्यासाठी त्यांना एकत्र यावं लागतं.

2 / 5
या धोक्याशी लढत असताना ते एका धक्कादायक सत्याचा उलगडा करतात, जे त्या सर्वांना हादरवून टाकतं. ही साय-फाय थ्रिलर सीरिज उत्कंठेनं परिपूर्ण आहे.  या सीरिजचं नाव आहे 'द बोरोज'. ही नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अल्फ्रेड मोलिना, अल्फ्रे वुडार्ड, डेनिस ओहेर, क्लार्क पीटर्स, कार्लोस मिरांडा, जेना मालोन, सेठ नुमरिच, जीना डेव्हिस, बिल पुलमन यांच्या भूमिका आहेत.

3 / 5
या साय-फाय थ्रिलरचे एकूण आठ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड एक तासापेक्षा कमी आहे. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 7.5 रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज 21 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. तेव्हापासून ती प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

4 / 5
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप 10 ट्रेंडिंग शोजमध्ये 'द बोरोज'चा समावेश आहे. ही अमेरिकन सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्हाला हिंदी भाषेतही पहायला मिळेल. जर तुम्ही वीकेंडला किंवा फावल्या वेळेत एखादी सीरिज पाहू इच्छिता, तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये या सीरिजचा आवर्जून समावेश करू शकता.

5 / 5
Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.