AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेक इंटीमेट-किसिंग सीन्स दिले, नंतर म्हणाली मजा आली नाही, कित्येक वर्षांपासून गायब आहे ही अभिनेत्री

Bollywood Actress: इमरान हाश्मीसोबत भरभरून दिले इंटीमेट-किसिंग सीन्स, नंतर म्हणाल्या- मजा आला नाही, वर्षांपासून कुठे गायब आहे तनुश्री दत्ता?

| Updated on: Sep 02, 2026 | 2:13 PM
Share
बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक इंटीमेट आणि किसिंग सीन्स दिले आहेत. त्या अभिनेत्री बोल्ड सीन्ससाठी ओळखल्या जातात. पण बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिने अनेक इंटीमेट आणि किसिंग सीन्स दिले. पण नंतर ती इंडस्ट्रीमधून गायब झाली. आता ती अभिनेत्री काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

1 / 5
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून तनुश्री दत्ता आहे. तिने अभिनेता इम्रान हाश्मीसोबत अनेक इंटीमेट सीन्स दिले. सध्या सोशल मीडियावर तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिने इम्रान हाश्मीसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता.

2 / 5
माझं आणि इम्रानचं वैयक्तीक असं काही नव्हतं. माझी आणि इमरान हाश्मीची केमिस्ट्री भाऊ-बहिणीसारखी होती. कॅमेऱ्यासाठी किस करताना कॅमेरा फेस करताना जास्त टेन्शन असतं. हे खूप टेक्निकल असते. ऑनस्क्रीन किस करताना मजा येत नाही असे तनुश्री म्हणाली होती.

3 / 5
सोशल मीडियावर तनुश्रीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण इम्रान हाश्मीची बाजू मांडताना दिसत आहेत. काहील यूजर्सनी तनुश्री दत्ताला चांगलेच सुनावले आहे.

सोशल मीडियावर तनुश्रीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण इम्रान हाश्मीची बाजू मांडताना दिसत आहेत. काहील यूजर्सनी तनुश्री दत्ताला चांगलेच सुनावले आहे.

4 / 5
तनुश्रीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या लाइमलाइटपासून लांब आहे. तनुश्री दत्ताचा शेवटचा चित्रपट २०१३ साली आला होता. मात्र ती सोशल मीडिया आणि मुलाखतींमधील वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असते.

तनुश्रीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या लाइमलाइटपासून लांब आहे. तनुश्री दत्ताचा शेवटचा चित्रपट २०१३ साली आला होता. मात्र ती सोशल मीडिया आणि मुलाखतींमधील वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
हागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं...
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं विधान चर्चेत
पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा...
Pune Ganeshotsav 2026 | पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा मोठं आंदोलन उभारू
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
CSMT स्थानकाबाहेर महागाईविरोधात सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी नेत्यांचे आंदोलन
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर