AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai: अखेर ऐश्वर्या रायचा वहिनीसोबतचा वाद मिटला; अभिनेत्रीच्या तुलनेने नाराज होती भावाची बायको

Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची वहिनी श्रीमा राय यांच्यातील वाद काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता. ऐश्वर्याशी तुलना केल्यामुळे श्रीमा एका युजरवर चिडली होती. आता मात्र त्यांच्यातील वाद मिटल्याचं चित्र दिसत आहे.

| Updated on: Sep 02, 2026 | 7:59 AM
Share
अभिनेत्री ऐश्वर्या राय  तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच रक्षाबंधनानिमित्त ऐश्वर्याचा एक कौटुंबिक फोटो समोर आला असून, त्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या, भाऊ आदित्य राय, वहिनी श्रीमा राय आणि आई वृंदा राय दिसत आहेत.

1 / 5
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऐश्वर्याने तिच्या माहेरच्या कुटुंबासोबत वेळ घालवल्याचं या फोटोमधून दिसतं. ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रायने हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या शेजारी भाऊ आदित्य राय आणि वहिनी श्रीमा दिसत आहेत. या कौटुंबिक क्षणातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आराध्याची उपस्थिती. आराध्या तिची आजी वृंदा राय आणि मामे भावंडांसोबत दिसत आहे.

2 / 5
या रक्षाबंधन फोटोची सर्वांत खास गोष्ट ही होती की, यामुळे ऐश्वर्या राय आणि तिची वहिनी श्रीमा राय यांच्यातील मतभेद मिटल्याचं म्हटलं जात आहे. वहिनीसोबत एकाच फ्रेममध्ये ऐश्वर्याला पाहून चाहतेही खुश झाले आहेत. ऐश्वर्या राय आणि तिची वहिनी श्रीमा राय यांचा वाद काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होता. एका युजरने श्रीमाच्या पोस्टवर कमेंट करत 'ही ऐश्वर्या रायची वहिनी आहे, हे मला माहीत नव्हतं', असं लिहिलं होतं. त्यावर श्रीमाने उत्तर दिलं, 'ठीक आहे, तुम्ही मला माझ्या स्वत:च्या ओळखीने ओळखावं अशी माझी इच्छा आहे.'

3 / 5
इतकंच नव्हे तर श्रीमाने तिच्या पेजवर ऐश्वर्या किंवा आराध्यासोबतचे फोटो कधीच शेअर न केल्यामुळे लोकांनी तिला ट्रोलसुद्धा केलं होतं. या ट्रोलिंगला उत्तर देताना श्रीमा म्हणाली होती, ज्यांना ऐश्वर्याचे फोटो बघायचे आहेत, ते ऐश्वर्याच्या अधिकृत पेजला भेट देऊ शकतात. ऐश्वर्याच्याही पेजवर इतर नातेवाईकांचे फोटो नाहीत. या संपूर्ण वादानंतर श्रीमाने तिचे कमेंट्स चुकीच्या पद्धतीने मांडले गेल्याची तक्रार केली होती.

4 / 5
आता रक्षाबंधनच्या या फोटोमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे संकेत मिळत असल्याचं चाहते मानत आहेत. दरम्यान, या रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनमध्ये बच्चन कुटुंबातील सदस्य दिसले नाहीत, त्यामुळे चाहत्यांच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

5 / 5
Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...

आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,