Photo : ‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात, सोशल मीडियावर ‘फॉरएव्हर’ म्हणत फोटो शेअर

दीड वर्षापूर्वी तुषान आणि एवलिनचा साखरपुडा झाला होता. ज्याचे फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाले होते. (‘Yeh Jawani Hai Deewani’ Fame Actress Evelyn Sharma's Wedding, Share Photo Saying ‘Forever’ On Social Media)

1/6
Actress Evelyn Sharma's Wedding
‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात अडकली आहे.
2/6
Actress Evelyn Sharma's Wedding
एवलिननं पती डॉ. तुषान भिंडीसोबत एक फोटो शेअर करत ही घोषणा केली आहे.
3/6
Actress Evelyn Sharma's Wedding
एवलिन आणि तुषानचं ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमध्ये लग्न झालं. त्यांच्या लग्नाचा फोटो बघताच आता एवलिनचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
4/6
Actress Evelyn Sharma's Wedding
एवलिननं तुषानसोबत एक फोटो शेअर केला आणि लिहिलं- 'फॉरएव्हर'. तिच्या या फोटोवर एली अवराम, रोशेल राव, सोफी चौधरी, लिसा हेडॉन यांच्यासह अनेक सेलेब्स आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
5/6
Actress Evelyn Sharma's Wedding
फोटोमध्ये एवलिन व्हाइट वेडिंग गाऊनमध्ये अप्रतिम दिसत आहे. तिचा नवरा तुषाननं काळा सूट परिधान केला आहे.
6/6
दीड वर्षापूर्वी तुषान आणि एवलिनचा साखरपुडा झाला होता. ज्याचे फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाले होते.