Photo : सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन 12 बसचा ताफा पोलंडच्या दिशेने रवाना; पाकिस्तानी, नेपाळी विद्यार्थ्यांचा देखील समावेश
रशिया आणि युक्रेनमध्ये अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरूपपणे आणले जात आहे. त्यासाठी ऑपरेश गंगा नावाची विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. युक्रेनमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानांना उड्डानास बंदी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बसने युक्रेनबाहेर काढण्यात येत आहे. त्यानंतर बसने या विद्यार्थ्यांना हंगेरी किंवा पोलंडच्या सीमेवर आणले जाते. त्यानंतर त्यांना पोलंडमधून विमानाने भारतात आणले जात आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
