अफगाणी चिमुरड्याला आईप्रमाणे प्रेम करणारी अमेरिकन महिला सैनिकही स्फोटात शहीद

अफगाणिस्तानमध्ये गोंधळ माजलाय. तालिबानने नियंत्रण मिळवल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या छळाला सुरुवात झालीय. त्यामुळे अनेक नागरिक देश सोडून दुसऱ्या देशात आसरा शोधत आहे. यात लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, अशास्थितीत अमेरिकेचे सैनिक या चिमुरड्यांना मदत करत आहे. यातीलच एका महिला सैनिकाचा आयसिसी-केच्या आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झालाय.

| Updated on: Aug 29, 2021 | 5:35 PM

1 / 10
आयसिसच्या हल्ल्यात शहीद झालेल्या या महिला सैनिकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतोय.

2 / 10
या फोटोत ही महिला सैनिक लहान मुलाला आपल्या कुशीत घेऊन त्याची काळजी घेताना दिसत आहे.

3 / 10
आयसिसच्या हल्ल्यात काबुल एयरपोर्टवर नेवी कॉर्प्समन मॅक्स सोविएक, आर्मी स्टाफ सार्जंट रेयान नॉस, मरीन हंटर लोपेज, रेली मेककोलम, डेविड लीएस्पिनोजा, करीम निकोई, जेरेड शमित्ज़, डेगन पेज, टेलर हूवर, हम्बर्टो सांचेज़, जोहानी रोसारियो, डायलन मेरोला आणि निकोल जी यांचा मृत्यू झाला होता.

4 / 10
अमेरिकन महिला सैनिक निकोल जीला आपल्या कामाच्या आधारावर काही दिवसांपूर्वीच प्रमोशन देखील मिळालं होतं.

5 / 10
निकोलने तिच्या प्रमोशन आणि सन्मानाबाबत इंस्टाग्रामवर माहितीही दिली.

6 / 10
याआधी निकोलची पोस्टींग इतर देशांमध्ये होती. त्यावेळचे फोटोही निकोलने शेअर केलेले आहेत.

7 / 10
विशेष म्हणजे आपली सैन्यातील कामगिरी पाहून आईला खूप अभिमान वाटले अशी तिची भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केली होती.

8 / 10
मात्र, आयसिसच्या हल्ल्यात या बहादूर महिला सैनिकाचाच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

9 / 10
यामुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.