ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
32 / 49
ज्येष्ठ गीतकार गुलझार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
33 / 49
अभिनेता कुणाल खेमू याने सहकुटुंब मतदान केलं
34 / 49
ज्येष्ठ अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी पत्नीसह मतदान केलं.
35 / 49
कॉमेडियन अभिनेता विजय पाटकल यांनी पत्नीसह मतदान केलं
36 / 49
अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी मतदानाचा हक्क बजावला.
37 / 49
ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
38 / 49
अभिनेत्री आणि गायक आर्या आंबेकरने मतदानाचा हक्क बजावला.
39 / 49
ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दिक्षीतनेही मतदानाचा हक्क बजावला.
40 / 49
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.
41 / 49
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अनेक दिग्गक कलाकार घराबाहेर पडले आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावून त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आव्हान केलं आहे. बॉलिवूड अभिनेते अमिर खान यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला.
42 / 49
अभिनेता अमिर खान यांची पत्नी किरण राव यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
43 / 49
ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणेनेही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
44 / 49
अभिनेत्री लारा दत्तानेही मतदानाचा हक्क बजावला.
45 / 49
ज्येष्ठ अभिनेत्री पदमिनी कोल्हापुरी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
46 / 49
ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दावमले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
47 / 49
अभिनेता आणि खासदार रवी किशन याने मतदानाचा हक्क बजावला.
48 / 49
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला.