AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं सुपरहिट गाणं की रिलीजपूर्वीच वादात सापडलं, प्रदर्शित होण्यापूर्वी 1 कोटींहून अधिक कॅसेट्सची झाली विक्री, आजही त्या गाण्याचे प्रचंड चाहते

प्रचंड सुपरहिट गाणं, प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडलं. तरीही 1 कोटीहून अधिक जणांनी कॅसेट्स घेऊन ऐकलं ते गाणं. आजही लोक ते ऐकून धरतात ठेका.

| Updated on: Feb 13, 2026 | 1:04 PM
Share
इतकं सुपरहिट गाणं की रिलीजपूर्वीच वादात सापडलं, प्रदर्शित होण्यापूर्वी 1 कोटींहून अधिक कॅसेट्सची झाली विक्री, आजही त्या गाण्याचे प्रचंड चाहते

1 / 6
1993 साली प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे त्या काळात चांगलेच गाजले. या गाण्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि नीना गुप्ता यांनी ठुमके लावत सादरीकरण केले होते. गाण्याचे बोल, नृत्यरचना आणि सादरीकरण यामुळे प्रेक्षक थक्क झाले होते.

2 / 6
मात्र, याच कारणामुळे या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला. त्या काळात गाण्याचे शब्द अनेकांना धक्कादायक वाटले. काही पारंपरिक आणि रूढीवादी विचारसरणीच्या संघटनांनी या गाण्याला आक्षेप घेतला. तब्बल 32 संघटनांनी या गाण्यावर हरकत नोंदवली होती.

3 / 6
परिणामी, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हे गाणे काही काळासाठी बंदीच्या भोवऱ्यात अडकले होते. वाद सुरू असतानाच या गाण्याने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. एका आठवड्यात तब्बल एक कोटी कॅसेट्स विकल्या गेल्याचे सांगितले जाते. जो त्या काळातील मोठा विक्रम होता.

4 / 6
वाद असूनही प्रेक्षकांनी या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि थिएटरमध्ये चित्रपट लागल्यानंतर लोक या गाण्याचे चाहते बनले. या गाण्याचे बोल ज्येष्ठ गीतकार आनंद बख्शी यांनी लिहिले होते. वाद वाढल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

5 / 6
त्यांनी सांगितले की, हे गाणे प्रत्यक्षात राजस्थानातील पारंपरिक लोकगीताच्या धर्तीवर आधारित आहे आणि त्याचा अर्थ अश्लील नसून प्रतीकात्मक आहे असं त्यांनी स्पष्ट केले. वाद, टीका आणि बंदी यांचा सामना करूनही ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे प्रचंड गाजले.

6 / 6
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य.
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान.