Marathi News » Latest news » Various crops damaged in maharashtra due to rain from last three days
PHOTO | कोरोनानंतर शेतकरी पावसामुळं संकटात, हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवार पासून पाऊस पडतोय. याचा फटका खरिप हंगामातील पिकांना बसला आहे. सोयाबीन,कापूस, भात, हळद, उडीद, ऊस शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.