Ganpati Decoration Ideas: बाप्पाच्या आगमनाचे स्वागत करताय ना… मग असे सजवा घर; वाचा 5 सोपे मार्ग!

तुम्ही भिंतीवर गणपतीच्या फ्रेम किंवा स्टिकर्स लावू शकता. तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर आणि प्रवेशद्वारावर गणपतीचा सुंदर फोटो लावू शकता. गणपतीची मूर्ती लाकडी फळीवर किंवा रंगीत पोस्टवर ठेवली जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही सजावटीसाठी पोस्टवर डिझायनर राउंड टेबल मॅट किंवा प्लेसमेट वापरू शकता. हे अनेक रंग आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात.

| Updated on: Sep 10, 2021 | 12:20 PM
भिंतींना चित्रांनी सजवा - तुम्ही भिंतीवर गणपतीच्या फ्रेम किंवा स्टिकर्स लावू शकता. तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर आणि प्रवेशद्वारावर गणपतीचा सुंदर फोटो लावू शकता.

भिंतींना चित्रांनी सजवा - तुम्ही भिंतीवर गणपतीच्या फ्रेम किंवा स्टिकर्स लावू शकता. तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर आणि प्रवेशद्वारावर गणपतीचा सुंदर फोटो लावू शकता.

1 / 5
आपण बाप्पाच्या भोवती स्टाईलिश मेटल प्लांटर्स किंवा सिरेमिक भांडी लावून लावू शकता.

आपण बाप्पाच्या भोवती स्टाईलिश मेटल प्लांटर्स किंवा सिरेमिक भांडी लावून लावू शकता.

2 / 5
गणपतीची मूर्ती लाकडी फळीवर किंवा रंगीत पोस्टवर ठेवली जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही सजावटीसाठी पोस्टवर डिझायनर राउंड टेबल मॅट किंवा प्लेसमेट वापरू शकता. हे अनेक रंग आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात.

गणपतीची मूर्ती लाकडी फळीवर किंवा रंगीत पोस्टवर ठेवली जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही सजावटीसाठी पोस्टवर डिझायनर राउंड टेबल मॅट किंवा प्लेसमेट वापरू शकता. हे अनेक रंग आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात.

3 / 5
तुम्ही पांढऱ्या, लाल, पिवळ्या रंगाच्या फुलांनी सजावट करू शकता. तुम्ही प्रवेशद्वारावर फुलांचे तोरण लावू शकता.

तुम्ही पांढऱ्या, लाल, पिवळ्या रंगाच्या फुलांनी सजावट करू शकता. तुम्ही प्रवेशद्वारावर फुलांचे तोरण लावू शकता.

4 / 5
गणपतीनिमित्त खास आपण घरी लाइटिंग करू शकतो. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची लाइटिंग सजावटीमध्ये छान दिसते.

गणपतीनिमित्त खास आपण घरी लाइटिंग करू शकतो. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची लाइटिंग सजावटीमध्ये छान दिसते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.