नाशिकसह राज्यभरात CNGच्या दरांमध्ये 6 रुपये 65 पैशांची घट

| Updated on: Apr 01, 2022 | 5:09 PM

पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) शंभरी पार गेलेले असताना दुसरीकडे सीएनजीवरचा (CNG) दहा टक्के व्हॅट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आजपासून नाशिकसह राज्यभरात सीएनजीच्या दरांमध्ये जवळपास सहा रुपये 65 पैशांची घट झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अर्थातच पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सर्वसामान्य वाहतूकदार आता सीएनजीच्या पर्यायाला जास्त प्राधान्य देत असल्याचे बघायला मिळत […]

Follow us on
पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) शंभरी पार गेलेले असताना दुसरीकडे सीएनजीवरचा (CNG) दहा टक्के व्हॅट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आजपासून नाशिकसह राज्यभरात सीएनजीच्या दरांमध्ये जवळपास सहा रुपये 65 पैशांची घट झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अर्थातच पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सर्वसामान्य वाहतूकदार आता सीएनजीच्या पर्यायाला जास्त प्राधान्य देत असल्याचे बघायला मिळत आहे.