photo: अवकाळी पावसादरम्यानच्या बळीराजाची ही गोष्ट; शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी…

शेतकरी लावलेल्या उभ्या पिकावर अवकाळी पावसाचा मारा झाल्याने आता प्रचंड नुकसान झाले आहे. ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची विदारक परिस्थिती दाखवणारे हे काही फोटो...

| Updated on: Mar 15, 2023 | 6:56 PM
शेतकऱ्यानी अहोरात्र कष्ट करून पीक जगवण्याचा प्रयत्न केला मात्र आसमानी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून उभा असलेल्या केळी पीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे.

शेतकऱ्यानी अहोरात्र कष्ट करून पीक जगवण्याचा प्रयत्न केला मात्र आसमानी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून उभा असलेल्या केळी पीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे.

1 / 7
अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतीला बसला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतीला बसला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

2 / 7
कृषी उत्पन्न बाजार समिती सुकवण्यासाठी टाकलेल्या मका अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सुकवण्यासाठी टाकलेल्या मका अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

3 / 7
अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाल्याची शेतीही भूईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाल्याची शेतीही भूईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

4 / 7
विक्रीसाठी बाजारसमितीत आणलेला शेतीमालालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आणलेल्या मालाला पावसापासून बचाव व्हावा यासाठी  शेतकरी प्रयत्न करत आहेत.

विक्रीसाठी बाजारसमितीत आणलेला शेतीमालालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आणलेल्या मालाला पावसापासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

5 / 7
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका फळबागांनादेखील बसला आहे. कष्ट करून केळी लागवड करण्यात आली होती मात्र केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका फळबागांनादेखील बसला आहे. कष्ट करून केळी लागवड करण्यात आली होती मात्र केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.

6 / 7
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका केळी बागेला बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका केळी बागेला बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.