Wardha Accident | ‘स्टेटस’वर ठेवलेला व्हिडिओ व्हायरल, रेसिंग लावल्याची चर्चा

Wardha Accident | ‘स्टेटस’वर ठेवलेला व्हिडिओ व्हायरल, रेसिंग लावल्याची चर्चा

| Updated on: Jan 31, 2022 | 2:58 PM

वर्धा(Wardha)तल्या सेलसुरा अपघात (Accident) प्रकरणी महत्त्वाची माहिती आहे. अपघाताच्या काहीवेळ पूर्वीचा व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे.  देवळी तालुक्यात असलेल्या इसापूर हॉटेलमधून जेवण केल्यावर परत येताना गाडी चालवितानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

वर्धा(Wardha)तल्या सेलसुरा अपघात (Accident) प्रकरणी महत्त्वाची माहिती आहे. अपघाताच्या काहीवेळ पूर्वीचा व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे.  देवळी तालुक्यात असलेल्या इसापूर हॉटेलमधून जेवण केल्यावर परत येताना गाडी चालवितानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपघात झाल्याच्या सातव्या दिवशी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पवन जैस्वालच्या इन्स्टाग्राम आयडीवर व्हिडिओ स्टेटसवर तो होता. गाडी आराम से असा व्हिडिओत शब्द प्रयोग आहे. व्हिडिओ शूट करताना ड्रायवरच्या बाजूच्या सीटवर बसून शूट केल्याचं बोललं जातं आहे. व्हिडिओवरून गाडीचा वेग अतिशय जास्त असल्याचा अंदाज येतो. हा व्हिडिओ व्हायरल झालाा असून याविषयावर चर्ल्याचा सुरू आहे. दरम्यान या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश होता. काळ्या रंगाच्या कारसोबत रेसिंग लावल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय.