AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, थेट इंडिगोच्या विमानावर पडली वीज, थेट प्रवाशी..

इंडिगोच्या विमानावर वीज कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमान उड्डाण भरत असताना अचानक वीज कोसळली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तब्बल 140 हून अधिक प्रवाशी विमानात होते. या घटनेनंतर दोनजण जखमी झाले.

| Updated on: Jun 20, 2026 | 12:15 PM
Share
मोठ्या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका इंडिगोच्या विमानाला बसला आहे. थेट इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली. 

मोठ्या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका इंडिगोच्या विमानाला बसला आहे. थेट इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली. 

1 / 5
कोलकातामध्ये आलेल्या तीव्र वादळाच्या वेळी इंडिगोच्या एका विमानावर वीज पडली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

कोलकातामध्ये आलेल्या तीव्र वादळाच्या वेळी इंडिगोच्या एका विमानावर वीज पडली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

2 / 5
ही घटना विमान आगरतळासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना घडली. या घटनेनंतर विमान काही विमानतळावरच थांबले. विमानाचे लाईट बंद झाले. 

ही घटना विमान आगरतळासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना घडली. या घटनेनंतर विमान काही विमानतळावरच थांबले. विमानाचे लाईट बंद झाले. 

3 / 5
या घटनेत बाधित झालेल्या इंडिगोच्या दोन कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पीटीआयला सूत्रांनी सांगितले की, विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने आगरतळ्यास नेण्यात आले. 

या घटनेत बाधित झालेल्या इंडिगोच्या दोन कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पीटीआयला सूत्रांनी सांगितले की, विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने आगरतळ्यास नेण्यात आले. 

4 / 5
ही घटना इंडिगोच्या एअरबस A320neo सोबत घडली. विमानात प्रवाशांना बसवण्यात आले. उड्डाण करत असतानाच विमानावर विज कोसळली. या विमानात सर्व कर्मचारीवर्गासह 140 हून अधिक लोक होते.

ही घटना इंडिगोच्या एअरबस A320neo सोबत घडली. विमानात प्रवाशांना बसवण्यात आले. उड्डाण करत असतानाच विमानावर विज कोसळली. या विमानात सर्व कर्मचारीवर्गासह 140 हून अधिक लोक होते.

5 / 5
Follow Us
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान