Russia-Ukraine war: रशिया – युक्रेन युद्धाचे 100 दिवस…

रशियन सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे.

| Updated on: Jun 03, 2022 | 6:12 PM
युक्रेनच्या सैन्याने राजधानी कीवच्या आसपासच्या रशियन सैन्याला हुसकावून लावले आहे आणि रशियन सैन्याने ताब्यात घेतलेले अनेक भाग पुन्हा ताब्यात घेतले आहेत

1 / 10
युक्रेनवर रशियाचे आक्रमण 100 दिवसांहून अधिक काळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांत, रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागात हल्ले तीव्र केले आहेत आणि डोनबास आणि लुहान्स्क प्रदेशांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

2 / 10
या युद्धामुळे युक्रेनचे लोक विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले असून त्यांना  भीती पोटी अनेक नागरिकांनी देश सोडला आहे. युद्धाची युक्रेनमधून आलेली छायाचित्रे खूपच अस्वस्थ करणारी आहेत.

3 / 10
युद्धामुळे शहराच्या शहर  उध्वस्त झाली आहेत.   अनेक लोक  शहर सोडून स्थलांतरित झाले आहेत अनेक  स्थानकांवरही गाड्यांच्या, लोकांच्या  लांबच लांब रांगा लागल्या दिसून येतात.

4 / 10
अनेक ठिकाणी रशियन सैन्य पूर्ण ताकदीनिशी युक्रेनमधील परिसर  ताब्यात घेत आहे.  रशियन सैन्याने अनेक  शहरांच्या 70 टक्क्यांहून अधिक भागावर कब्जा केला आहे

5 / 10
युद्धात मारले जाण्याच्या  भीती पोटी नागरिक  बंकरमध्ये वास्तव्यास गेले आहेत. शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक  शहरे ओसाड पडलेली पाहायला मिळत आहेत

6 / 10
गोळीबार , रणगाड्यांच्या हल्ल्याने घरांची  शहरांची झालेली अवस्था युद्धाची भीषणता दर्शवताना दिसत आहे.

7 / 10
युद्धामुळे शहराची  झालेले  छिन्न विच्छिन्न अवस्था ,गमावलेला आप्तेय   हे सगळं बघून  युक्रेन नागरिकांना अश्रू अनावर  होत आहेत.

8 / 10
रशियन  सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार  रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून  येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे.

रशियन सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे.

9 / 10
युक्रेनमधील अनेक युद्ग्रग्रस्त भागात पुन्हा  नागरिक  येऊन आपल्या विखुरलेल्या संसाराहकडं  खिन्नपणे पाहता, अश्रू ढाळताना दिसत आहेत.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.