Captain | क्रिकेटच्या इतिहासामधील 5 दिग्गज, ज्यांना कधीच नाही मिळाली कॅप्टसी, एकाचा झालाय मृत्यू

आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व संघांमधील अनेक खेळाडूंनी आपलं नाव क्रिकेटच्या इतिहासामध्य कोरलं आहे. या खेळाडूंनी असे काही रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत जे आतासुद्धा तसेच आहेत. मात्र या दिग्गज खेळाडूंना आपल्या देशाचं कधीही कर्णधारपदाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. हे सर्व खेळाडू आता निवृत्त झाले असले तरी त्यांच्या चाहत्यांच्या मनात ही गोष्ट कायम राहिली. कोण आहेक हे दिग्गज खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Dec 05, 2023 | 4:14 PM
श्रीलंका संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या जादूई फिरकीने  चांगल्या चांगल्या फलंदाजांच्या त्याने दांड्या गुल केल्यात. मुरलीधरन याने कसोटीत 800, वन डे मध्ये 534 आणि टी-20 मध्ये 13  विकेट घेतल्या आहेत. दिग्गजाला कधीच श्रीलंका संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.

1 / 5
दुसरा खेळाडू इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. अँडरसन हा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. अँडरसन याने 183 कसोटी, 194 वनडे आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 690, एकदिवसीय सामन्यात 269 आणि T20 मध्ये 18 बळी घेतले आहेत. त्याचीही संघाच्या कर्णधारपदी निवड झाली नाही.

2 / 5
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज मायकल हसीसुद्ध कधीच कर्णधार होऊ शकला नाही. मायकल हसी तसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला उशिरा आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने भविष्याचा विचार करता त्याच्याकडे संघाची धुरा न दिल्याचं बोललं जातं. ऑस्ट्रेलियासाठी 79 कसोटी, 185 एकदिवसीय आणि 38 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 6235, 5442 आणि 721 धावा केल्या आहेत.

3 / 5
ऑस्ट्रेलिया संघाचा लेगस्पिनर शेन वॉर्न कॅप्टन होता होता राहिला. कर्णधार होण्याआधी तो एका वादात सापडला त्यामुळे त्याला कर्णधारपद देण्याचा विचारच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सोडून दिला. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 708 आणि 293 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्न याचं निधन झालं आहे.

4 / 5
या यादीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा माजी खेळाडू मार्क बाऊचर यालाही आफ्रिका संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळता आली  नाही. जगभरातील क्रिकेट विश्वामध्ये मार्कस बाऊचर फेमस आहे. त्याने आफ्रिकेसाठी 147 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 5515 धावा, एकदिवसीय सामन्यात 4686 धावा आणि T20 मध्ये 268 धावा केल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.