AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम देशात सापडले ८,००० वर्षे जुने मंदिर, काय आहे वैशिष्ट्ये ?

सौदी अरेबियामध्ये ८,००० वर्षे जुने मंदिर: सौदी अरेबियाच्या एका भागात ८,००० वर्षे पुरातन शहर आणि मंदिर सापडले आहे. उत्खननात पूजा आणि धार्मिक विधींचे पुरावे देखील सापडले आहेत. येथे २८०७ थडगी आणि प्रगत सिंचन प्रणालीचे अवशेषही सापडले आहेत.

Updated on: Jul 04, 2025 | 8:56 PM
Share
 सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील भागात खोदकाम करताना एक मोठा आश्चर्यकारक शोध लागला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना रियाधजवळील अल-फाओ प्रदेशात एका प्राचीन शहराचे अवशेष सापडले आहे. ते सुमारे ८००० वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. या शोधामुळे केवळ प्राचीन संस्कृतीची झलकच दिसून येत नाही तर त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक जीवन देखील समजते.

1 / 7
उत्खननादरम्यान, पुरातत्वशास्त्रज्ञांना तुवाईक पर्वतरांगाच्या माथ्यावर एक दगडात कोरलेले मंदिर सापडले आहे. या मंदिराच्या आत धार्मिक विधींशी संबंधित अवशेष देखील सापडले आहेत, त्यामुळे येथे राहणारे लोक पूजा आणि धार्मिक परंपरा पाळत होते हे उघड झाले आहे. याशिवाय, या भागात एकूण २,८०७ थडगी देखील सापडली आहेत, जी विविध काळातील आहेत.

2 / 7
अल-फाओ ही एकेकाळी किंडा राज्याची राजधानी मानली जात असे. येथे सापडलेल्या धार्मिक शिलालेख आणि पुतळ्यांवरून हे सिद्ध होते की या भागात मूर्तिपूजेची परंपरा होती. सौदी अरेबियाच्या हेरिटेज कमिशनच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाने येथे पुरातत्व अभ्यास केला आहे.

3 / 7
या ऐतिहासिक शोधाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे प्राचीन सिंचन व्यवस्था येथे अस्तित्वात होती. खोदकामात असे आढळून आले की त्या काळातील लोकांनी पावसाचे पाणी शेतात वाहून नेण्यासाठी कालवे, पाण्याच्या टाक्या आणि शेकडो जलसाठे बांधले होते. हे याचे पुरावे आहे की ते त्याकाळातील लोक कठीण बिकट हवामानातही पाणी व्यवस्थापनाच्या प्रगत पद्धतींशी परिचित होते.

4 / 7
 या प्रदेशात नवपाषाण युगाची झलक देखील दिसून आली आहे. उत्खननात त्या काळातील मानवी वस्त्यांचे अवशेष सापडले आहेत, जे हजारो वर्षांपूर्वी येथे मानवी वस्त्या अस्तित्वात होते हे दर्शवतात.

5 / 7
दगडांनी बांधलेल्या या प्राचीन मंदिराचे अवशेष त्याच्या बांधकाम व्यावसायिकांच्या भव्य वास्तुकला आणि प्रगत कलेचा समृद्ध वारसा दर्शवतात. मंदिराजवळ सापडलेल्या वस्तूंचे अवशेषामुळे प्राचीन लोक अल-फाओ प्रदेशात धार्मिक विधी आणि पूजा करत असत.

6 / 7
 हा शोध केवळ अरब उपखंडाची प्राचीनताच दर्शवत नाही तर हजारो वर्षांपूर्वी कठीण भौगोलिक परिस्थितीतही लोक प्रगत सामाजिक, धार्मिक आणि जल व्यवस्थापन प्रणालींसह कसे जगत होते हे देखील स्पष्ट करतो.

7 / 7
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्...
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं.
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका.
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले.
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?.
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?.
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार.
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्...
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्....
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून...
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून....