Happy Birthday Big B | ‘बच्चन’मय रिक्षा; रिक्षाचालकाच्या हटके शुभेच्छा!

  • Updated On - 10:20 am, Sun, 11 October 20
1/5
 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या एका चाहत्यानं अमिताभ यांना आगळंवेगळं गिफ्ट दिलं आहे. या चाहत्यानं संपूर्ण रिक्षाला अमिताभ बच्चन यांच्या फोटोनं सजवलं आहे.

2/5
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 78वा वाढदिवस आहे. अशातच रिक्षावाल्यानं अमिताभ यांना जबरदस्त भेट दिलीये.  संपूर्ण रिक्षावर अमिताभ यांचे फोटो लावले आहेत. सोबतच महानायक अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3/5
अमिताभ यांच्या फोटोमुळे या रिक्षाला चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर या रिक्षाचे फोटो धमाल व्हायरल होत आहेत.खरंतर, या रिक्षाची आधीपासूनच चर्चा आहे. WiFi सोबतच हॅन्ड वॉश करण्याची सोय असल्यामुळे कोरोनाच्या धोक्यात या रिक्षाला प्रवाशांची पसंती मिळाली होती.

4/5
अमिताभ बच्चन यांच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या सगळ्यांचे अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

5/5
विविध भाषांमध्ये अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI