PHOTOS : हा क्रिकेटर चियरगर्लच्या प्रेमात पडला, फेसबूकपासून सुरुवात, आज पती-पत्नी

प्रेम कुणावरही होऊ शकतं असं म्हणतात. दक्षिण आफ्रीकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्याबाबतही असंच काहीसं घडलंय.

1/5
प्रेम कुणावरही होऊ शकतं असं म्हणतात. दक्षिण आफ्रीकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्याबाबतही असंच काहीसं घडलंय.
2/5
डी कॉक क्रिकेटच्या सामन्यात चौकार आणि षटकारानंतर नृत्य करणाऱ्या अशाच एका सुंदर चीयरलीडर्सच्या प्रेमात पडला. त्यांनी मोठा काळ एकमेकांना डेटिंग केलं आणि लगनाचा निर्णय घेतला. त्याच्या पत्नीचं नाव साशा हार्ली असं आहे. (Pic credi Sasha De Kock Insta)
3/5
साशा आणि डी कॉकच्या प्रेम कहाणीला चॅम्पियन्स लीग टी-20 2012 च्या एका सामन्यातून झाली. या सामन्यात कॉक हाईवील्ड लायन्सच्या बाजूने मुंबई इंडियन्सविरोधात खेळत होता. या सामन्यात साशा चीअरलीडर होती. (Pic credi Sasha De Kock Insta)
4/5
जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेटिंग केल्यानंतर साशा आणि डी कॉकने डिसेंबर 2015 मध्ये साखरपुडा केला आणि 19 सप्टेंबर 2016 ला त्यांचं लग्न झालं. (Pic credi Sasha De Kock Insta)
5/5
साशाला क्रिकेट खूपच आवडतं. ती पती कॉकला नेहमीच पाठिंबा देताना दिसते. या जोडीचे अनेक खास फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. (Pic credi Sasha De Kock Insta)