AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हुशार व्यक्तीने गाढवाकडून शिकाव्या या गोष्टी; काय सांगते चाणक्य नीती?

Chanakya Niti Lesson from Donkey : तुम्ही किती ही अनुभवी असला तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात तुम्ही कायम विद्यार्थी राहिल्यास खूप काही शिकता येते. मग तुम्हाला वाटत असेल की ओझं वाहणार्‍या गाढवाकडून काय शिकायला मिळेल? काय सांगतात आचार्य चाणक्य?

| Updated on: Nov 24, 2024 | 5:34 PM
चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय तज्ज्ञ आचार्य चाणक्य हे मोठे धोरणी आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या नीतीशास्त्राचे धडे आजही उपयोगात येतात. जीवनात हे उदाहरण अनेकांना पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय तज्ज्ञ आचार्य चाणक्य हे मोठे धोरणी आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या नीतीशास्त्राचे धडे आजही उपयोगात येतात. जीवनात हे उदाहरण अनेकांना पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

1 / 6
आचार्य चाणक्य यांनी संस्कृत श्लोकातून गाढवाचे तीन महत्त्वाचे गुण सांगितले. गाढव कितीही थकले तरी ते ओझे वाहते. ते अविरत काम करते. ते नेहमी शांत असते. हुशार व्यक्तीने त्याचा हा गुण नेहमी हेरला पाहिजे.

आचार्य चाणक्य यांनी संस्कृत श्लोकातून गाढवाचे तीन महत्त्वाचे गुण सांगितले. गाढव कितीही थकले तरी ते ओझे वाहते. ते अविरत काम करते. ते नेहमी शांत असते. हुशार व्यक्तीने त्याचा हा गुण नेहमी हेरला पाहिजे.

2 / 6
चाणक्य नीतीशास्त्राप्रमाणे गाढवाकडून कठोर परिश्रमाचा गुण घेतला पाहिजे. ऋतु कोणताही असो त्याची तमा न बाळगता, प्रत्येकाने संकटांचा सामना तर करावाच पण आपल्या लक्ष्यावरून विचलित होऊ नये.

चाणक्य नीतीशास्त्राप्रमाणे गाढवाकडून कठोर परिश्रमाचा गुण घेतला पाहिजे. ऋतु कोणताही असो त्याची तमा न बाळगता, प्रत्येकाने संकटांचा सामना तर करावाच पण आपल्या लक्ष्यावरून विचलित होऊ नये.

3 / 6
जबाबदारीपासून पळणाऱ्या व्यक्तीला कधीच लवकर यश आणि मोठे पद मिळत नाही. गाढव हे कर्तव्यापासून मागे हटत नाही. ते दिलेली जबाबदारी इमानदारीने पूर्ण करते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कार्यक्षेत्रात कष्ट हे घेतलेच पाहिजे.

4 / 6
गाढवाचा गुण म्हणजे ते कुरकुर करत नाही. कामाला सहसा नाही म्हणत नाही. ते नेमाने ठरलेले काम पूर्ण करते. ते काम करताना ते त्रागा करत नाही. त्यामुळे समाधानाने आणि आनंदाने काम करणे आवश्यक आहे.

गाढवाचा गुण म्हणजे ते कुरकुर करत नाही. कामाला सहसा नाही म्हणत नाही. ते नेमाने ठरलेले काम पूर्ण करते. ते काम करताना ते त्रागा करत नाही. त्यामुळे समाधानाने आणि आनंदाने काम करणे आवश्यक आहे.

5 / 6
प्रामाणिकपणा हा सुद्धा गाढवाचा मोठा गुण आहे. तुमच्या कामाप्रती तुम्ही जितके प्रामाणिक राहाल, नवीन काही शिकण्याचा प्रयत्न कराल, तितका आत्मविश्वास तर वाढलेच पण त्यात तुम्ही निष्णात व्हाल.

प्रामाणिकपणा हा सुद्धा गाढवाचा मोठा गुण आहे. तुमच्या कामाप्रती तुम्ही जितके प्रामाणिक राहाल, नवीन काही शिकण्याचा प्रयत्न कराल, तितका आत्मविश्वास तर वाढलेच पण त्यात तुम्ही निष्णात व्हाल.

6 / 6
Follow us
गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न.
परळीत अजितदादा भडकले, वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्या चढत होते अन्..
परळीत अजितदादा भडकले, वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्या चढत होते अन्...
पाककडून सलग 4 दिवस ड्रोन हल्ले? प्रत्येक वेळेला 400 ड्रोन थेट भारतात..
पाककडून सलग 4 दिवस ड्रोन हल्ले? प्रत्येक वेळेला 400 ड्रोन थेट भारतात...
लष्कराकडून सिंदूरचा नवा व्हिडिओ, पाकला कसं उद्ध्वस्त केले...एकदा बघाच
लष्कराकडून सिंदूरचा नवा व्हिडिओ, पाकला कसं उद्ध्वस्त केले...एकदा बघाच.
थोडा संयम...अमित ठाकरेंकडून खंत अन् थेट मोदींना पत्र; नेमकं काय म्हटल?
थोडा संयम...अमित ठाकरेंकडून खंत अन् थेट मोदींना पत्र; नेमकं काय म्हटल?.
युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा दानिश मास्टरमाईंड?
युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा दानिश मास्टरमाईंड?.
Video : उदयनराजे भोसले यांनी चालवली थार... सुस्साट राईड एकदा पाहाच
Video : उदयनराजे भोसले यांनी चालवली थार... सुस्साट राईड एकदा पाहाच.
तटकरेंनी केली गोगावले यांची नक्कल, खांद्यावर रूमाल अन्... बघा व्हिडीओ
तटकरेंनी केली गोगावले यांची नक्कल, खांद्यावर रूमाल अन्... बघा व्हिडीओ.
राज्यात आज मुसळधार... 'या' भागाला पाऊस झोडपणार? IMD चा अंदाज काय?
राज्यात आज मुसळधार... 'या' भागाला पाऊस झोडपणार? IMD चा अंदाज काय?.
मुंबईत पुन्हा कोरोनाची एन्ट्री? केईएममध्ये कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू
मुंबईत पुन्हा कोरोनाची एन्ट्री? केईएममध्ये कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू.